Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

नववर्षाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज!

  बेळगाव : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान सरत्या वर्षाच्या नकारात्मक घटना आणि क्लेश यांचा ओल्डमॅन दहन करून नष्ट करीत नवीन संकल्पनांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात केली जाते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लहानांपासून तर तरुणाईदेखील ओल्डमॅन तयार करण्यात व्यस्त असते. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि शहरांच्या जीवनशैलीत याला थोडासा वेळ मिळणे कठीण …

Read More »

गर्भातच बाळाचा मृत्यू, आईचाही उपचाराविना मृत्यू : पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

  बेळगाव : जिल्हा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे काल एका आठ महिन्याच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना घडली आणि महिलेची प्रकृती गंभीर झाल्यामुळे अधिक उपचारासाठी हुबळी येथील किम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असता आज महिलेचाही मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली. आठ महिन्याची गरोदर असलेली …

Read More »

नाल्याच्या कामामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये : समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांची सूचना

    बेळगाव : नाल्याच्या कामामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना संबंधित कंत्राटदाराला समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केली आहे. नागरिकांना विश्वासात न घेता गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच नाल्याच्या कामासाठी अनेकांच्या घरावर आरेखन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे …

Read More »