Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

अतिक्रमण न हटविल्यास नगरपालिकेसमोर साखळी उपोषण

  संभाजीनगर मधील नागरिकांची मागणी; नगराध्यक्षांना निवेदन निपाणी (वार्ता) : उपनगरातील मुरगुड रोड ते शिंदे नगर जोडणाऱ्या रस्त्यामधोमध असणारे अतिक्रमण हटवून रस्ता निर्माण करण्याच्या मागणीचे निवेदन संभाजी नगर, शिंदे नगर परिसरातील नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.३०) नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांना दिले. ८ जानेवारीपर्यंत अतिक्रमण काढून रस्ता …

Read More »

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बसवण्णा मंदिर आणि बकाप्पा मंदिर परिसरात खडा पहारा

  बेळगाव : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पार्ट्याचे आयोजन करण्यात येते. श्रीराम सेना हिंदुस्थान आणि शेतकरी संघटना खादरवाडी यांच्या वतीने बसवण्णा मंदिर आणि बकाप्पा मंदिर परिसरात खडा पहारा ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात कोणत्याही पार्टीचे आयोजन करू नये असे आवाहन शेतकरी संघटनेतर्फे गावकऱ्यांना करण्यात आले आहे. बसवण्णा मंदिर आणि बाकाप्पाची …

Read More »

सूत, खादी उत्पादने वस्तू प्रदर्शन व विक्री मेळावा

1 कोटी 4 लाख रुपयांची विक्री बेळगाव : बेळगाव शहरात आयोजित असलेल्या सूत, खादी उत्पादने वस्तू प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यामुळे चार दिवसांत 1 कोटी 4 लाख रुपयांची खादी उत्पादने विकली गेली आहेत. नागरिकांनी खादीला दिलेल्या प्रतिसादामुळे हा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला आहे. आमदार असिफ सेठ यांनी नागरिकांनी खादी उत्पादने खरेदीसाठी …

Read More »