Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सूत, खादी उत्पादने वस्तू प्रदर्शन व विक्री मेळावा

1 कोटी 4 लाख रुपयांची विक्री बेळगाव : बेळगाव शहरात आयोजित असलेल्या सूत, खादी उत्पादने वस्तू प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यामुळे चार दिवसांत 1 कोटी 4 लाख रुपयांची खादी उत्पादने विकली गेली आहेत. नागरिकांनी खादीला दिलेल्या प्रतिसादामुळे हा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला आहे. आमदार असिफ सेठ यांनी नागरिकांनी खादी उत्पादने खरेदीसाठी …

Read More »

अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे ५ जानेवारीला लोकार्पण

  बेळगाव : अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक येथे उभारण्यात आलेल्या शिवशंभूतीर्थ स्मारकाचे अनावरण व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी अनगोळ भागातील शिवप्रेमींची महत्त्वाची …

Read More »

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नियमित उचगाव संस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध

  बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नियमित उचगाव ता. जि. बेळगांव या संस्थेची सन 2024 -2025 ते 2029 -2030 ही पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत पुढील प्रमाणे निवडून आलेले संचालक श्री. जवाहरराव शंकरराव देसाई श्री अनिल प्रभाकरराव पावशे श्री. सुरेश खेमांना राजुकर श्री. बाळकृष्ण रामचंद्र देसाई …

Read More »