Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कै. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस २९ डिसेंबरपासून सुरुवात

  बेळगाव : दरवर्षी मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने” इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या माध्यमातून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या एम. डी. चौगुले प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून दहावीच्या …

Read More »

मराठा मंडळाच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा भव्य स्नेहमेळावा दिनांक 28 डिसेंबर रोजी

  खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवून समाजातील वंचित आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरविण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालीन अध्यक्ष माननीय कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीकोनातून आणि स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवी पूर्व महाविद्यालय सन 1992 -93 मध्ये …

Read More »

अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

  शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत : मुख्यमंत्र्यांची घोषणा बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जम्मू-काश्मीरमधील अपघातातील मृतांच्या पार्थिवांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. सुभेदार दयानंद थिरकन्नवर, महेश मेरीगोंडा यांनी बेळगाव येथील आर्मी वॉर मेमोरियल येथे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, सैनिकांचे जीवन, जीवन आणि कारकीर्द खूप …

Read More »