Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक निलंबित

  खानापूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. पण कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. गुरूवारी (ता.१९) रोजी …

Read More »

लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू

  जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनात 8 …

Read More »

खानापूर भूविकास बँकेच्या 13 संचालकांची बिनविरोध निवड; दोन जागांसाठी 28 रोजी मतदान

  खानापूर : खानापूर तालुका भूविकास बँकेची पंचवार्षिक निवडणूक 15 संचालकांपैकी 13 संचालकांची बिनविरोध निवड रविवारी पार पडली. परंतु कक्केरी व गर्लगुंजी या दोन जागांवर एकमत न झाल्याने या दोन जागांसाठी 28 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. खानापूर भूविकास बँकेचे माजी चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची सलग चौथ्यांदा संचालक पदी …

Read More »