Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रुप डान्ससाठी १२००० रु. पहिले बक्षीस तर ७००० रु. हजार व सोलो वरिष्ठ (मोठा) गटासाठी ११००० रु. पहिल्या क्रमांकाचे बक्षीस तर ५००० रु. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तर सोलो कनिष्ठ (लहान) गटासाठी ६००० …

Read More »

सीमाप्रश्नी निर्णायक लढ्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग

  अध्यक्षपदी शुभम शेळके तर कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील, उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक कोरे गल्लीचे ज्येष्ठ पंच व समितीचे ज्येष्ठ नेते शिवाजी हावळाणाचे यांच्या अध्यक्षतेखाली हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी पार पडली. सुरुवातीला हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील …

Read More »

सीमावासीय शिक्षक मंच सामान्य-ज्ञान परीक्षेला येळ्ळूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

  येळ्ळूर : महाराष्ट्रात सेवा बजावणाऱ्या कर्नाटकातील प्राथमिक शिक्षकांच्या 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच सामान्य ज्ञान परीक्षेला येळ्ळूरमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये 850 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निवृत्त प्राचार्य शामराव पाटील होते. तर उद्घाटक म्हणून प्रकाश मरगाळे, मार्गदर्शक राजेंद्र मुतगेकर, प्रमुख पाहुणे …

Read More »