Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

गृहमंत्री शहांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

  बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे : निपाणीत गृहमंत्री शहांविरोधात काँग्रेसचा मोर्चा निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देऊन १९५० मध्ये संपूर्ण भारतीयांना पृथ्वीवरच स्वर्गसुखाची अनुभूती दिली आहे. असे असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल संतापजनक वक्तव्य करून आपली पात्रता दाखवून दिली आहे. …

Read More »

‘अरिहंत’मुळे औद्योगिक वसाहतीला चालना

  मंत्री हसन मुश्रीफ; कागल शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार रत्न रावसाहेब पाटील (दादा )यांनी बोरगाव सारख्या सीमाभागात अरिहंतचे रोपटे लावले होते. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. सहकाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. आता संस्थेची येथे शाखा सुरू झाल्याने कागल औद्योगिक विभागाला आणखी …

Read More »

ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत बेळगावला दोन सुवर्ण पदके

  बेळगाव : ज्युनियर मि. इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बेळगावच्या दोन शरीरसौष्ठवपटूनी घवघवीत यश संपादन केले आहे. कुचबिहार या ठिकाणी नुकताच 57 व्या ज्युनियर राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.13 राज्यातून जवळपास 97 बॉडी बिल्डिंग स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पश्चिम बंगालच्या अंकुश गुहा याने आपल्या पिळदार …

Read More »