Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले; 3 चिमुकल्या बालकांचा मृत्यू

  पुणे : अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुण्यात डंपरने चिरडले. पुण्यात काम शोधण्यासाठी आले, डोक्यावर छत नाही, खिशात पैसे नाहीत, त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार केला. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात. त्याची चौकशी सुरू …

Read More »

मराठा बँकेच्या चाव्या सत्ताधारी गटाकडे; एका जागेवर अपक्ष विजयी

  बेळगाव : संपूर्ण बेळगाव शहराचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या पॅनलने बाजी मारली असून केवळ सामान्य गटातील एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले. बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील आणि विद्यमान चेअरमन दिगंबर पवार यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले आहे. रविवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी …

Read More »

बाळंतिणींच्या मृत्यूबद्दल राज्य भाजप महिला मोर्चाच्यावतीने निषेध

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील गौडवाडा येथील वैशाली कोटबागी नावाच्या २० वर्षीय बाळंतिणीचा काल बेळगावच्या बिम्स रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा संताप व्यक्त करत महिला मोर्चा भाजप कर्नाटकतर्फे सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच काँग्रेस सरकारच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यात आला. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी. योग्य काळजी आणि आरोग्य सेवेशिवाय …

Read More »