Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

तब्बल ३१ वर्षांनी भरली पुन्हा शाळा; १९९३ मधील वर्ग मित्र आले एकत्र

  काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील काडसिद्धेश्वर हायस्कूल मराठी माध्यमाच्या शाळेतील १९९२-९३ सालातील १०च्या वर्गमित्रांची तब्बल ३१ वर्षानी शाळा भरली. यावेळी गुरुजनांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वर्गाला त्यावेळी शिकवणारे १२ गुरुजन व ७० विद्यार्थी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एस. जोडट्टी होते. रमेश पाटील यांनी स्वागत तर अभिजीत …

Read More »

नांदणीत १ जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक

  जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : नांदणी येथील वृषभाचल पर्वतावर श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान आदिनाथ तीर्थकर यांची ३१ फुट उंच नयनमनोहर ब्रह्ममूर्ती प्रतिष्ठापणा होवून त्रिद्वादश वर्षे पूर्ण होत आहेत. या दरम्यान २४ तीर्थंकर प्रतिष्ठापणा, २४ तीर्थंकर (टोक) चरण पादुका दर्शन, चतुर्मुख जिनबिम्ब व …

Read More »

जीवन विवेक प्रतिष्ठानतर्फे गांधी आगमन आनंद सोहळ्याचे आयोजन

  बेळगाव : जीवन विवेक प्रतिष्ठान व गांधी विचारप्रेमी यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या बेळगाव आगमनाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिनांक 20 डिसेंबर रोजी आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बेळगाव मधील धर्मवीर संभाजी महाराज चौक या ठिकाणी संगीत व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. म. गांधी हे १९२४ सारी …

Read More »