Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे संस्थेचा 25 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

  पुणे : बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे या संस्थेचा 25 वा वर्धापनदिन गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी दत्तकृष्ण मंगल कार्यालय वडगाव खुर्द सिंहगड रोड पुणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 1999 साली संस्थेच्या संस्थापक संचालकांनी भावी पिढीसाठी आर्थिक पुंजीची सोय व्हावी या उद्देशाने सुरू केलेली पतसंस्था रौप्य महोत्सवी …

Read More »

चव्हाट गल्लीतून मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनलला जाहीर पाठिंबा

  बेळगाव : येणाऱ्या रविवार दिनांक 22.12.24 रोजी होणाऱ्या मराठा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला चव्हाट गल्ली च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला व गल्लीत प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीमध्ये गल्लीतील पंचमंडळ, महिलावर्ग ,युवावर्ग व सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हलगी चा वाद्य आणि फटाक्यांची आतिशबाजी चा जल्लोषात प्रचार …

Read More »

जंगलात कार, कारमध्ये मोठे घबाड; 52 किलो सोने अन् 10 कोटींची रोकड जप्त

  भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या मंडोरी जंगलातून मोठं घबाड हाती लागलं असून सोन्यांच्या बिस्कटांसह मोठी रोकड आयकर विभागाने जप्त केली आहे. येथील जंगलातून तब्बल 52 किलो सोनं आणि 11 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेनं भोपाळसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जंगलातील एका …

Read More »