Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

  दत्ता देसाई, डॉ. सुरेखा पोटे, डॉ. रमेश दंडगी, चंद्रकांत पोतदार, शिवाजी शिंदे, संजय मजुकर, महेश हगिदळे, डी. जी. पाटील मानकरी येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या पुरस्काराचे मानकरी दत्ता देसाई (पुणे), डॉ. सुरेखा पोटे, डॉ. …

Read More »

मराठा बॅंक पंचवार्षिक निवडणूक : पश्चिम भागात सत्ताधारी पॅनेलचा प्रचार

  बेळगाव :  दिनांक 20 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नमराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगावच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सत्ताधारी पॅनेलच्या प्रचाराला वेग आला असून आज सकाळी कुद्रेमनी येथे सर्व सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी प्रचार केला. यावेळी श्री भाग्यलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह सोसायटी कुद्रेमनी येथे सर्व उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. श्री. शिवाजीराव शिंदे यांनी …

Read More »

खानापूरात रविवारी रंगणार गुंफण साहित्य संमेलन!

  बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) खानापूर येथील लोकमान्य भवन आयोजित करण्यात आलेल्या गुंफण सदभावना मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. तसेच संमेलनाला महाराष्ट्र, गोवा व सीमाभागातील अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. त्यामूळे अनेक ठिकाणी फलक लावण्यासह पताका व …

Read More »