Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मंत्री हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार सी. टी. रवी यांना अटक

  बेळगाव : महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सी.टी. रवी यांना अटक करण्यात आली आहे. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात सी. टी. रवी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. भा.द. वि. कायदा 75 आणि 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल होताच …

Read More »

मराठा बँक निवडणुकीसाठी सत्ताधारी पॅनलकडून प्रचाराला सुरुवात

  बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 22 डिसेंबरला आहे. मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनलने निवडणुकीच्या प्रचारकार्याला सुरुवात केली असून काल बुधवार दिनांक सायंकाळी सहा वाजता बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम बाबुराव पाटील यांच्या निवासस्थानापासून सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला शुभारंभ केला. त्यानंतर सदाशिवनगर, नेहरूनगर, शाहूनगर, कंग्राळी …

Read More »

खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी अमित शहा यांच्या विरोधात “जोडे मारो” आंदोलन

  खानापूर : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी शिवस्मारकाजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले व खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे खानापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. देशवासीयांना ते आदरणीय आहे पण मनुस्मृतीवाल्यांना संविधान …

Read More »