Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

“भेकणे” परिवाराचा आधारवड हरपला!

  “जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणेच आमचे बंधू कै. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांची अचानक झालेली “एक्झिट” मनाला चटका लावून गेली. अगदी रात्रीपर्यंत आमच्या सर्वांशी गुजगोष्टी करणारे सकाळी अचानक आमच्यातून नाहीसे झाले. दि. 2 डिसेंबर 2024 रोजी श्री. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांना देवाज्ञा झाली. आज बारावा दिवस त्यानिमित्ताने…. …

Read More »

पुणे खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. भीमराव आण्णा तपकीर यांना सीमाप्रश्नी निवेदन

  खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे निवेदन…! खानापूर : पुणे येथील खानापूर व बेळगाव मित्रमंडळ आयोजित उद्योजक मेळाव्यात खडकवासला मतदार संघाचे आमदार श्री. भीमराव आण्णा तपकीर उपस्थित होते, याचे औचित्य साधून त्यांना खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पुणेस्थित सहकारी वैराळ सुळकर, प्रमोद गुरव, श्रीधर पाटील, स्वप्नील पाटील, किशोर पाटील …

Read More »

कडोलीत रविवारी काव्यतरंग कार्यक्रम

  कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवार ता. 15 डिसेंबर रोजी “काव्यतरंग” हा काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. संघाच्या श्री कलमेश्वर वाचनालयात दुपारी 3.30 वाजता हे कविसंमेलन रंगेल. या कविसंमेलनात बेळगाव परिसरातील 25 कवी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये कांही नामवंत कविंच्या कविता ऐकण्याची …

Read More »