Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ नोकर पत्तीन सहकार संघाचे उद्घाटन

  बेळगाव : सहकारातून सर्वसामान्य माणसांचे जीवन उंचावता येते. त्यासाठी या क्षेत्रात काम करत असताना विश्वास आणि पारदर्शकता हवी. हा संघ शिक्षकांचा असून येथे विश्वास आणि पारदर्शकपणा हा मुळापासूनच असल्याने संघाची भरभराट नक्की होईल, असे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले. ते येळ्ळूर येथे श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ नोकर पत्तीन …

Read More »

‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला अखेर केंद्र सरकारची मंजुरी

  पुढच्याच आठवड्यात संसदेत सादर करण्याची तयारी नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार हे विधेयक आता संसदेत सादर करण्याची शक्यता आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. …

Read More »

राजहंसगड येथील वॉर्ड सभा रद्द….

  बेळगाव : राजहंसगड येथील वॉर्ड सभा आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रद्द केली. गावातील विविध विषय, त्याचबरोबर गावातील समस्यावर चर्चा करण्यासाठी सकाळी गावात दवंडी देऊन वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी ग्राम पंचायत विकास अधिकारी, ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य हजर होते. वॉर्ड सभेला सुरवात होताच येथील नागरिकांनी ३२ गुंठे जमीनीच्या …

Read More »