Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

निवृत्त शिक्षक अशोक अनगोळकर यांचे निधन

  बेळगाव : मूळचे गोंधळी गल्ली व सध्या शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथील रहिवासी आणि मराठा मंडळ हायस्कूलचे निवृत्त शिक्षक अशोक आप्पाजी अनगोळकर (वय ८६) यांचे आज बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता सदाशिवनगर येथे …

Read More »

दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स” मोठ्या उत्साहात संपन्न

  बेळगाव : एस के ई सोसायटी संचलित जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे (दिनांक 7 व 9 डिसेंबर 2024) महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स”चा निरोप (सांगता) समारंभाचे आयोजन आज रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कर्नल चंद्रनील पी रामणाथकर (एम एल आय …

Read More »

कन्यकंबा वैश्य युवती संमेलन उत्साहात

  बेळगाव : कन्यकंबा वैश्य युवती संमेलन श्री. संस्थान शांताश्रम कुलगुरू मठ काशी व हळदीपूर यांच्या विद्यमानाने दि. ७ व रविवार दि. ८ डिसेंबर रोजी वैश्य समाजातील १५ ते ४० वयोगटातील महिला व युवतींसाठी अखिल कर्नाटक कंन्यकांबा युवती संमेलन श्री. चिदंबरदास राजाराम महाराज पांडुरंग महाराज समाधी (शाखा मठ) गोवावेस बेळगाव …

Read More »