Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सीमाप्रश्नी खासदार विशाल पाटील लोकसभेत आवाज उठवणार; म. ए. समितीला ग्वाही

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्राने मध्यस्थी करावी. सीमाभागातील मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाविरोधात कर्नाटकाला सूचना कराव्यात, यासाठी आपण लोकसभेत आवाज उठवू, अशी ग्वाही सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी म. ए. समितीला दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर झालेल्या अटक सत्राचे पडसाद कोल्हापूरसह महाराष्ट्र नागपूर विधी मंडळात उमटले होते …

Read More »

भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी : प. पू. सच्चिदानंद बाबा

  निपाणी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बंगलादेश विरोधात आंदोलन आणि निषेध करून बांगलादेश प्रतीमत्मक पुतळ्यास जोडे मारण्यात आले. यावेळी श्री दत्तपीठ तमणाकवाडा मठ येठील प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा यांनी बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, हिंदू साधुसंत हे नेहमी समाज हितासाठी …

Read More »

जीएसएस महामेळावा नावनोंदणी मुदतीत वाढ

  वाढत्या प्रतिसादामुळे निर्णय : १६ डिसेंबरपर्यंत करता येणार नावनोंदणी बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स २४- रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यासाठी नावनोंदणी करण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबर होती. परंतु, माजी विद्यार्थ्यांची वाढता प्रतिसाद व मागणीचा …

Read More »