Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत साखर कारखानदारांसोबत बैठक घेण्यात येईल : प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

  कोल्हापूर (जिमाका) : कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरु होत असून शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत केलेल्या वाढीव मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकऱ्यांची लवकरात लवकर बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यात येईल, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. सन 2023- 24 गळीत हंगामातील 200 रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम 2024-25 च्या …

Read More »

डिजिटल मीडिया परिषदेच्या युनिट राज्यभरात करणार : प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे

  पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेली डिजिटल मीडिया परिषद आगामी काळात आता जोमाने कामाला लागणार असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार आपण संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महत्वपूर्ण बैठका घेऊन डिजिटल मीडिया परिषदेच्या नवीन जिल्हा कार्यकारणी करण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे मत …

Read More »

खानापूरात वनहक्कांच्या मागणीदारांसाठी मार्गदर्शनपर बैठक संपन्न

  खानापूर : अतिक्रमित वन जमिनीवर अधिकार मिळवण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क समितीने चालवलेल्या उपक्रमांतगर्त वनहक्क प्राप्तीसाठी जे दावे दाखल करावे लागतात त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया कांही प्रमाणात पूर्ण होऊन बहुतांश मागणीदारांनी ‘क’ नमुन्यातील आवश्यक तो अर्ज भरून तयार केला आहे. तेव्हा दावा मंजूरीसाठी पुढे …

Read More »