Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मराठी भाषिकांना तुरुंगात डांबणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मुंबई : “बेळगावमध्ये मराठी भाषिकांबद्दल आणि कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न जो आहे? याबाबत शिवसेनेची भूमिका ही बेळगावमधील मराठी भाषिकांबाबतची राहिलेली आहे. मराठी भाषिकांच्या पाठिमागे शिवसेना खंबीर उभी आहे. तसेच बेळगावबाबत माझी भूमिका देखील जिव्हाळ्याची आहे. कारण १९८६ साली जे आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये मी देखील बेळगावच्या तुरुंगात होतो. तसेच मी …

Read More »

भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

  नवी दिल्ली : सध्या सुरू असलेले संसदेचे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहेत. अशात राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एक्सवर नुकतीच एक पोस्ट केली आहे. यामध्ये सिब्बल यांनी सांगितेल आहे की, इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड …

Read More »

बेळगावला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची राज्यसभा सदस्या प्रियांका चतुर्वेदी यांची मागणी

    बेळगाव : बेळगावसह अनेक शहरे आणि गावांमधील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सीमावाद हा प्रदीर्घकाळापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्याची धास्ती घेऊन कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. 2022 मध्ये, केंद्राने …

Read More »