Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हिंडलगा कारागृहातील कैद्याचा संशयास्पद मृत्यू

  बेळगाव : हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बन्नंजे राजाच्या एका साथीदाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कैद्याचे नाव के. एम. इस्माईल असून, उद्योजक आर. एन. नायक हत्या प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. हिंडलगा कारागृहात मागील 9 वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला के. एम. इस्माईल याला आज अचानक श्वसनाचा …

Read More »

चोरीप्रकरणी पुराव्याअभावी आरोपीची मुक्तता

  बेळगाव : रात्रीच्या वेळी मोबाईल शॉपचे लोखंडी रॉडने शटर कट करुन, दुकान उघडुन आत घूसुन 13 मोबाईलची धाडसी चोरी केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी तिसरे जे. एम. एफ. सी न्यायालयाने निकाल सुनावला असून साक्षीदारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी आरोपी अतीक महम्मबहुसेन पटेल, वय 24 …

Read More »

स्वच्छतागृहातील पैशांची लूट थांबविण्यासाठी निवेदन

  निपाणी : निपाणी येथील बसस्थानकावर कर्नाटक, महाराष्ट्रसह कोकण भागातील प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवासावेळी गैरसोय होऊ नये, यासाठी केएसआरटीसीतर्फे बसस्थानकावर शौचालये बांधली आहेत. पण, त्यांच्या वापरासाठी प्रवाशांकडून लूट केली जात आहे. ही लूट तत्काळ थांबवावी, या मागणीचे निवेदन फोर-जेआर मानवाधिकार संघटनेतर्फे परिवहन मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील माहिती अशी, बसस्थानकावर …

Read More »