Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

विषबाधेने दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत..

  कोल्हापूर जिल्ह्यातील घटना कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या कारणामुळे दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला तर करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन सख्या भावांचा अंत झाला आहे. मांडरेतील दोन भावांच्या वडिलांचाही पंधरा दिवसांपूर्वी विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या …

Read More »

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची होणार नियुक्ती; नवनिर्वाचित आमदारांना देणार शपथ

    मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार …

Read More »

बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची बैठक संपन्न, लवकरच कार्यकारिणी जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेल्या बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची आज गुरुवारी पहिली बैठक बेळगावात पार पडली. या बैठकीला डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या बैठकीत अनिल धुपदाळे यांनी मराठी पत्रकार डिजिटल मीडिया परिषदेच्या ध्येय …

Read More »