Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

अनेक महिलांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हालभावी येथे संघाकडून कर्ज घेऊन तब्बल ३० हजारांहून अधिक महिलांची फसवणूक करणाऱ्या महिलेच्या घरावर छापा टाकण्यात आला. बेळगाव तालुक्यातील हालभावी गावातील सुरेखा हळवी नामक महिलेने तब्बल ३० हजारांहून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. सुरेखा यांनी काही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांच्या संघटना स्थापन करण्यास …

Read More »

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १७ डिसेंबर रोजी मोर्चा

  बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी 17 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसभेसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी दिली. कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी सोमवारी बेळगावात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, गुजरात उच्च …

Read More »

कॅपिटल वन मराठी एकांकिका स्पर्धा जाहीर

  बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे सातत्याने १२ व्या वर्षी आंतरराज्य एकांकिका व आंतरशालेय (बेळगाव जिल्हा मर्यादित) आशा दोन गटात एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून नाट्यरसिकांना व कलाकारांना नाट्यपर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धांना नेहमीप्रमाणे उदंड प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री शिवाजीराव हंडे यांनी पत्रकार परिषदेत केले. …

Read More »