Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

जीएसएस पदवीपूर्व कॉलेजतर्फे संगणक विज्ञान विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान

  बेळगाव : टिळकवाडी येथील जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयात संगणक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य एस एन देसाई हे होते. तर व्याख्याते म्हणून आरपीडी पदवीपूर्व कॉलेजचे प्राध्यापक अभिजीत पाटील उपस्थित होते. प्रारंभी संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनिया चिट्टी यांनी प्रास्ताविकामध्ये विशेष व्याख्यान …

Read More »

एका महिन्यात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई : मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची माहिती

  बंगळूर : अतिवृष्टीमुळे १.५८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील एका महिन्यात भरपाई दिली जाईल, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी शुक्रवारी सांगितले. सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर गौडा यांनी ही माहिती दिली. “गेल्या एका महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले असून डेटा एंट्री अंतिम टप्प्यात आहे. पिकाचे १२० कोटी …

Read More »

मदन बामणे यांची जायंट्स आय फौंडेशनच्या अध्यक्षपदी निवड

  बेळगाव : गेल्या सहावर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या जायंट्स आय फौंडेशनच्या अध्यक्षपदी संस्थापक मदन बामणे यांची निवड करण्यात आली आहे. समाजाला नेत्रदान त्वचादान आणि देहदानाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना या समाजोपयोगी कार्य करण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य फौंडेशनच्या माध्यमातून करण्यात येते. आज सायंकाळी मावळते अध्यक्ष शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जायंट्स भवन …

Read More »