Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

महांतेश नगर येथील केएमएफ डेअरी जवळ युवकावर गोळीबार

  बेळगाव : महांतेशनगर येथील केएमएफ डेअरीजवळ टिळकवाडी येथील प्रणीत कुमार (वय 31) द्वारकानगर, टिळकवाडी याच्यावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले आहेत. प्रणित कुमार ह रात्री जेवणासाठी डेअरीजवळ उभा असताना ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन राऊंड गोळीबार करून पळ काढला. प्रणीत …

Read More »

कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित परवानगी द्या

  उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे केंद्रीय मंत्र्यांना आवाहन बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि त्यांना कळसा-भांडूरी सिंचन प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीला गती देण्याची विनंती केली. जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन कळसा-भांडूरी प्रकल्प राज्याच्या पाण्याच्या …

Read More »

भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा; एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका

  मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेले नाही. मी कुठलीही गोष्ट …

Read More »