Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सौंदत्ती देवस्थानासाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव

  बेळगाव : अनेक राज्यांमधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानसाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयासमोर मांडण्यात आला आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन लोकापुर – सौंदत्ती धारवाड, या नव्या रेल्वे मार्गाची मागणी केली आहे. या रेल्वेमार्गामुळे लाखो रेणुका भक्तांची …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व कॉलेजची कुमारी साधना होसुरकर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात…

  खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या विद्यालयातील कबड्डी खेळाडूंनी गेल्या महिन्याभरात विविध क्रीडांगणे गाजवत आपला खेळातील रुबाब कायम चढत्या क्रमाने ठेवला आहे. 2024- 25 या वर्षाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा चिकोडी या ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघ उतरला,या संघात मराठा मंडळ ताराराणी …

Read More »

युवकांनी उद्योजक व्हावे : अभिजित सायमोते

  ‘नवहिंद क्रीडा केंद्रा’च्या बौद्धिक स्पर्धा उत्साहात संपन्न येळ्ळूर : ‘युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा उद्योग उभारून रोजगार निर्माण करावा व राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा’, असे प्रतिपादन युनियन बँक येळ्ळूरचे मुख्य प्रबंधक श्री. अभिजित सायमोते यांनी केले. ते नवहिंद क्रीडा केंद्राने आयोजित केलेल्या बौध्दिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. …

Read More »