Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

एनसीसी स्थापना दिनानिमित्त सायक्लाथॉन

    26 केएआर बटालियन अंतर्गत सेंट जोसेफ छात्रांचा सहभाग बेळगाव : 26 एनसीसी केएआर बटालियनअंतर्गत येणार्‍या सेंट जोसेफ छात्रांच्यावतीने बुधवारी सायक्लाथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 77 व्या एनसीसी स्थापना दिनानिमित्त ही सायकल रॅली पार पडली. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सेंट जोसेफ हायस्कूलच्या पाठीमागील गेटपासून याला प्रारंभ झाला. 26 केएआर …

Read More »

कर थकीत असलेल्या दुकानांना महापालिकेने ठोकले टाळे!

बेळगाव : बेळगाव महापालिकेचे अधिकारी आज सकाळीच सक्रिय झाले असून, शहरात कर न भरलेल्या दुकानदारांविरुद्ध आणि अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरवात केली आहे. आज सकाळी बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील नेहरू नगर येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेज समोर असलेल्या दत्त वडाप सेंटर, सलगर अमृत …

Read More »

हलशीवाडी येथील युवा स्पोर्टस आयोजित गाव मर्यादित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर

  खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्टस आयोजित गाव मर्यादित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून वासुदेव देसाई याने तयार करण्यात आलेल्या सिंहगड किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे तर सोहम देसाई प्रतापगड द्वितीय तर दत्तात्रय देसाई यांच्या मल्हारगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. दरवर्षी युवा स्पोर्टसतर्फे दिवाळीनिमित्त गाव मर्यादित केला …

Read More »