Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सहलीला गेलेली बस पलटली; १० विद्यार्थी किरकोळ जखमी

  खानापूर : खानापूरहून म्हैसूरकडे निघालेली स्कूल बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातात बसमधील मुले किरकोळ जखमी झाली असून चिंता करण्याचे कारण नाही. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेच्या मुलांची सहल म्हैसूरला गेली होती. सहल संपवून खानापूरला परतत असताना म्हैसूरमधील फाउंटन सर्कलजवळ ही घटना घडली. यामध्ये …

Read More »

एकनाथ शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑफर धुडकावल्या..

  मुंबई : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्रि‍पदाची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्रिपद भाजपलाच हवे आहे. त्याशिवाय शिवसेनेकडूनही मागणी करण्यात आली. पण भाजप मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना दोन ऑफर दिल्या होत्या. या दोन्ही ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपदाऐवजी शिंदेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद …

Read More »

आगरा-लखनऊ एक्सप्रेस-वे पर स्कॉर्पियोचा भीषण अपघात; पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू

  नवी दिल्ली : लग्नावरुन परतणाऱ्या डॉक्टरांच्या स्कार्पियो कारचा एक्सप्रेस वे वर भीषण अपघात होऊन पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. प्रचंड वेगात असलेली स्कॉर्पियो कार डिवायडर तोडून पलटी झाली. त्याचवेळी मागून वेगात आलेला ट्रक या कारला धडकला. अपघात इतका भीषण होता की, स्कॉर्पियोमधील पाच …

Read More »