Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सोहम यल्लाप्पा भातकांडे याची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : विजापुर येथे सार्वजनिक शिक्षण खाते व कर्नाटक सरकार यांच्या विद्यमाने प्राथमिक शाळांच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा झाली. या स्पर्धेत आंबेवाडी मराठी शाळा आंबेवाडी या शाळेचा विद्यार्थी सोहम यल्लाप्पा भातकांडे यांचे राष्ट्रीय लेवल स्पर्धेत निवड झाली आहे. आता तो कर्नाटक राज्य खो-खो संघातुन खेळणार आहे. त्याच्या यशाबद्दल आंबेवाडी गांवाबरोबर …

Read More »

वड्डरवाडी येथील महिलेवर झालेल्या हल्ला प्रकरणाला कलाटणी!

बेळगाव : बेळगावमधील वड्डरवाडी येथील विवाहित महिला व तिच्या आईवर हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मात्र, या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली असून हल्ला झालेल्या महिलेविरोधात ११ वर्षीय मुलाने गंभीर तक्रार नोंदविली आहे. बेळगावमधील वड्डरवाडी येथे एका विवाहित महिलेला व तिच्या आईला घरात घुसून कपडे फाडून हल्ला करण्यात आला होता. …

Read More »

प्रशांत हंडे यांना औषधोपचारासाठी सढळ हस्ते मदत करा : किरण जाधव यांचे दानशूरांना आवाहन

  विमल फौंडेशनने केली 25 हजारांची मदत बेळगाव : कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत राजू हंडे हा युवक किडनी रोगाने त्रस्त होता. घरची परिस्थिती बिकट होती. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी घर खर्चासाठी आणि भविष्यासाठी जमविलेली रक्कम खर्ची घालून तसेच सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीतून किडनी ट्रान्सप्लांट …

Read More »