Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित मंगळूर या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मराठी विद्यानिकेतनच्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून आदिती शंकर पाटील हिने 40 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. साईशा गोंडाळकर हिने 45 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. एकता राऊत हिने 71 किलो वजनी गटात …

Read More »

महाराष्ट्रात 58.43 टक्के मतदान; ठाण्यात सर्वात कमी

मुंबई : लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा आज महाराष्ट्रात पार पडला. महाराष्ट्राच्या तख्तासाठीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या लढाईतला सर्वात महत्वाचा टप्पा आज पार पडला तो म्हणजे मतदानाचा. राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 58.48 टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान हे गडचिरोलीमध्ये 69.63 टक्के इतकं झालं तर सर्वात कमी ठाणे जिल्ह्यात …

Read More »

मुख्यमंत्री सिध्दरामय्या उद्या दिल्ली भेटीवर

  काँग्रेस हायकमांडशी करणार चर्चा; नंदिनी दूध उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्लीला रवाना होत असून उद्या (ता. २१) ते काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करणार आहेत. कर्नाटक दूध महामंडळ (केएमएफ)च्या दिल्लीतील दूध दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धमय्या आज संध्याकाळी दिल्लीला रवाना …

Read More »