Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बक्कापाची वारी विकण्यासाठी पुढाकार घेतलेल्या दलालांनी आजच्या बैठकीला उपस्थित रहावे; अन्यथा घरासमोर निदर्शने

  बेळगाव : बक्कापाची वारी विकण्यासाठी जे दलाल पुढे आलेले त्यांनी शेतकऱ्यांच्या नावे करायचे पैसे जमा न केल्यामुळे गावामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भव्य अशी निषेध फेरी घेण्यात आली. यामध्ये गावातील हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. त्याचबरोबर वारी विकणाऱ्या दलालांना खादरवाडीच्या शेतकऱ्यानी चांगलाच इशारा दिलेला आहे. त्यांनी आज सोमवार रात्री ठीक …

Read More »

पात्र लाभार्थ्यांची बीपीएल कार्डे रद्द नाहीत

  सिध्दरामय्या; भाजपचा आरोप खोटा बंगळूर : राज्य सरकार बीपीएल कार्ड रद्द करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावला असून केवळ अपात्र बीपीएल कार्डे रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात हमीयोजनासाठी निधी नसल्यामुळे बीपीएल कार्ड कापले जात असल्याचा भाजपचा आरोप फेटाळून लावत ते म्हणाले, आम्ही अपात्र …

Read More »

सहकारी व्यवस्थापन पदवीधरांसाठी नोकरीत आरक्षण : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  ७१व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाचे उद्घाटन बंगळूर : सहकारी व्यवस्थापन पदवीधरांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी दिले. राज्य सहकारी महामंडळ, कर्नाटक स्टेट एपेक्स बँकेने आयोजित केलेल्या ७१व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाचे बागलकोट येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी …

Read More »