Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कंग्राळी ग्रा. पं. सदस्य श्री. यल्लोजीराव पाटील यांच्याकडून सफाई कामगारांना दिवाळी भेट

  बेळगाव : कंग्राळी ग्राम पंचायतचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री. यल्लोजीराव पाटील यांनी पंचायत सदस्यांना मिळणाऱ्या मासिक मानधनातून सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून कपडे, मिठाई आणि प्रत्येकी पैसे वाटप करून एक वेगळा आदर्श घडविला. दरवर्षी मिळणाऱ्या आपल्या वैयक्तिक पंचायत अनुदानाचा ते अशाप्रकारे वाटप करतात. ग्राम पंचायत …

Read More »

पोटनिवडणुकीत तिन्ही प्रमुख पक्षाना प्रत्येकी एक जागा?

  गुप्तचर विभागाचा सरकारला अहवाल बंगळूर : कर्नाटकातील तीन मतदारसंघांची पोटनिवडणूक सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-धजद आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. तिन्ही मतदारसंघात मतदान पार पडले असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली असून राजकीय पक्षांच्या कॉरिडॉरमध्ये अनेक गणिते सुरू झाली आहेत. सत्ताधारी काँग्रेसला तीन जागांवर विजयाची …

Read More »

शहर व उपनगरात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून काही भागात रविवार दि. १७ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने पत्रकाद्वारे कळविले आहे. इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हॉस्टेल, गुड्सशेड रोड, खानापूर रोड, मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. बी. कॉलनी, एम. जी. कॉलनी, पहिले …

Read More »