Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

  संकेश्वर : हरगापुरगड येथील मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने दारुच्या नशेत घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनिल विश्वनाथ भोसले (वय 30) असे त्यांचे नांव आहे. अनिल याने लोकांकडून उसने पैसे घेतले होते. काही वर्षापासून तो दारुच्या आहारी गेला होता. दारु पिऊ नकोस म्हणून कुटुंबातील त्याला सांगत …

Read More »

संकेश्वर बस स्थानकात अडीच तोळ्याचे दागिने लंपास

  संकेश्वर : येथील बस स्थानकात बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील अडीच तोळ्याचे सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता घडली. यामुळे बस स्थानकातील दुबळ्या सुरक्षा यंत्रणेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी सौ. अंजना शिवानंद जळके रा. बसवान …

Read More »

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब कुलघोडे

  बेळगाव : जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपदी रायबागचे आप्पासाहेब कुलघोडे तर उपाध्यक्ष पदाची सुभाष ढवळेश्वर यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी संचालकांची मोर्चेबांधणी सुरू होती. शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये पालकमंत्री सतीश जारकहोळी यांच्या नेतृत्वाखाली भालचंद्र जारकीहोळी व माजी अध्यक्ष रमेश …

Read More »