Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

दक्षिणकाशी कपिलेश्वर येथे श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सवाचे आयोजन

  बेळगाव : दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात यंदा १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी जयंतीच्या मुख्य दिवशी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा, प्रसाद वाटप तसेच सायंकाळी …

Read More »

कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 : राजा शिवाजी बेळगावचा दुसरा सलग विजय; सुपर १६ मध्ये एन्ट्री

  खानापूर : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग (KSPL) हंगाम २ मधील दहाव्या दिवशी डॉ. अंजली निंबाळकर फाउंडेशन पुरस्कृत “राजा शिवाजी बेळगाव” संघाने सलग दुसरा विजय मिळवत सुपर १६ फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. काल खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात “राजा शिवाजी बेळगाव”ने आयकोस धारवाडच्या ८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत फक्त ५.३ …

Read More »

दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

  नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळील कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या कारला देखील आग लागली. स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळील गेट …

Read More »