Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

साहित्य -संस्कृतीमध्ये बदल घडवते, देश घडवते : ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील

  बेळगाव : लेखकाने समाजातील तळागाळा पर्यंत जाऊन दिन दलितांच्या समस्या मांडाव्यात. मानवांची दुःख व वेदना मांडाव्यात आणि मांडलेल्या समस्यांची उत्तरे ही लेखकाने द्यावी . जास्तीत जास्त लेखक जर घडतील तरच ते समाजाच्या दृष्टीने हितावह आहे. आपण सर्वांनी वाचन केले पाहिजे, समाजाला वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यातून लिखाण घडले पाहिजे. …

Read More »

काँग्रेस अधिवेशन शताब्दी सोहळा एक अर्थपूर्ण आणि विधायक कार्यक्रम : मंत्री एच. के. पाटील

  बेळगांव : महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शताब्दी सोहळा सार्थक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती शताब्दी समितीचे अध्यक्ष आणि कायदा, संसदीय कामकाज आणि पर्यटन विभागाचे मंत्री एच.के. पाटील यांनी दिली आहे. आज …

Read More »

अखिल भारतीय कोकणी परिषदेवर कर्नाटकातून मिनीन गोन्साल्विस यांची निवड

  बेळगाव : वाघवडेचे सुपुत्र, मराठी आणि कोकणी लेखक, उजवाड या कोकणी मासिकाचे उपसंपादक मिनीन गोन्साल्विस यांची अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या सर्वसाधारण मंडळावर कर्नाटकातून निवड झाली असल्याचे पत्र अभाकोपचे सरकार्यदर्शी गौरीश वेर्णेकर यांनी पाठविले आहे. अ.भा.को. परिषदेच्या घटना क्रमांक पाच प्रमाणे पुढील दोन वर्षांसाठी परिषदेच्या सर्वसाधारण मंडळावर गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र …

Read More »