Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षकांचा मौलाचा वाटा : चंद्रकांत देसाई

  खानापूर : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षकांचा मौलाचा वाटा असतो तसेच विद्यार्थ्यांचा पाया प्राथमिक शाळांमध्ये घट्ट होतो त्यामुळे पुढे विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन यशस्वी होतात, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले आहे. हलशीवाडी येथिल दत्तात्रय देसाई याना शिक्षण खात्याचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबाबत …

Read More »

चंदगड विधानसभा मतदारसंघात १७ रिंगणात; ८ जणांची माघार

  चंदगड : चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २५ जणांनी अर्ज दाखल केले होते. सोमवार माघारीचा दिवस असल्याने चंदगड मतदार संघातून ८ जणांनी माघार घेतली असून १७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे नेते गोपाळराव पाटील व महायुतीचे संग्राम कुप्पेकर यांनी हि माघार घेतली आहे. तर अपक्ष सुश्मिता राजेश पाटील, मनीषा मानसिंग …

Read More »

बेळगाव – बाची रस्ता दुरुस्तीसंदर्भात तालुका समितीच्यावतीने पुन्हा बांधकाम खात्याला निवेदन सादर

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वामध्ये आज सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याला बेळगाव ते बाची दरम्यानचा रस्ता नूतीकरण करावा अशी मागणी करून निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शशिकांत कोळेकर व संजय गस्ती यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. …

Read More »