Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

  मुंबई : दिल्लीत पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोक संस्कृतीच्या अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दिल्लीत पार पडणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९८ वे …

Read More »

दसरा महामंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य आनंद आपटेकर यांचा सत्कार

  बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात दसरा महोत्सव साठी मध्यवर्ती महामंडळ स्थापन करण्यात आले. मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ बेळगावचे खजिनदार व बेळगावचा राजा गणेश मंडळ चव्हाट गल्लीचे सचिव प्राचार्य श्री. आनंद आपटेकर यांचे निवड झाल्याबद्दल गल्लीतील पंचमंडळ गणेश मंडळ, शिवजयंती मंडळ व सर्व …

Read More »

पायोनियर बँकेचा महिला सबलीकरणाचा उपक्रम कौतुकास्पद : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : “पायोनियर अर्बन बँकेने अनेक व्यावसायिकांना अर्थसाहाय्य करून त्यांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी कार्य केलेले आहेच, पण त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठी मायक्रो फायनान्स सारख्या योजनेची सुरुवात करून 2000 हून अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी जे कार्य केले आहे ते कौतुकास्पद आहे” असे विचार कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री सौ. लक्ष्मीताई …

Read More »