Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

डॉ. शरणप्पा यांनी पटकाविला पीजी- नीट परीक्षेत देशात 9वा क्रमांक

  बेळगाव : बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स)चे वैद्यकीय विद्यार्थी डॉ. शरणप्पा यांनी राज्यस्तरीय पी.जी. नीट परीक्षेत नववा क्रमांक मिळवून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. बिम्सचे एमबीबीएसचे विद्यार्थी असलेले डॉ. शरणप्पा शीनप्पन्नावर यांनी मिळविलेल्या यशामुळे बिम्सच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. बिम्स संस्था वैद्यकीय …

Read More »

बेनाडी मल्लिकार्जुन नगरमध्ये बस निवारा शेडसाठी निवेदन

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मल्लिकार्जुन नगर जनता कॉलनीमध्ये सुमारे दीडशे पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. पण या ठिकाणी बस थांबा आणि निवाराचे नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय आहे. तरी या ठिकाणी बस थांबा व निवारा शेड उभा करावे, या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकांनी रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

गणेश मंडळाला दिली ५० रोपांची देणगी

  शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम; कुरलीतील मंडळांनी लावली रोपे निपाणी (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात अनेक मंडळाकडून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात आकर्षक विद्युत रोषणाई, महाप्रसाद वाटपासह डॉल्बी, डीजे लावून लाख रुपये खर्च केले जातात. ही बाब गांभीर्याने घेऊन निपाणी येथील पर्यावर प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले …

Read More »