Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

स्वामी समर्थ आराधना केंद्रातर्फे अथर्व शिर्ष पठण स्पर्धा

  बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त येथील स्वामी समर्थ आराधना केंद्र आणि श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अथर्व शिर्ष पठण स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी या स्पर्धा स्वामी समर्थ आराधना केंद्र, महाद्वार रोड बेळगाव …

Read More »

गुरु विशिष्ट पुरस्काराने प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ सन्मानित

  बेळगाव : शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोगटे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ यांना कर्नाटकातील दयानंद सागर बिजनेस स्कूल या प्रतिष्ठित संस्थेने 2024 सालचा ‘गुरु विशिष्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. प्राचार्य डॉ. वेणूगोपाल जालीहाळ हे गत 22 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी शहरातील गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या बीसीए …

Read More »

शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

    सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला ४ सप्टेंबरला अटक करण्यात आली. २६ ऑगस्टला राजकोट किल्ल्यावरची मूर्ती कोसळली. तेव्हापासून शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. त्याला ४ सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली. कल्याण येथील त्याच्या राहत्या घरी तो पत्नी आणि आईला भेटायला …

Read More »