Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मंकीपॉक्स: विमानतळांवर आरोग्य विभागाकडून हायअलर्ट

  बंगळुरू : विविध देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, या पार्श्वभूमीवर भारतालाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कर्नाटकात आरोग्य विभागाने विमानतळांवर अलर्ट जाहीर केला आहे. राज्यातील सर्व विमानतळ, बंदर परिसर आणि दाट लोकवस्तीच्या भागात मंकीपॉक्सवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे. सर्व विमानतळांवर सतर्कतेच्या सूचना देण्यात …

Read More »

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यासाठी २७ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र जय शाह यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही अर्ज केला नाही. त्यामुळे जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. जय …

Read More »

कराच्या पैशातून नुकसानभरपाई देण्याचा महापालिकेच्या विशेष बैठकीत निर्णय

  बेळगाव : बेळगाव महापालिकेला कराच्या पैशातून शहापूर येथील बँक ऑफ इंडिया सर्कलमधून जुने पी. बी. रोडपर्यंतच्या रस्ते बांधणीत घरे गमावलेल्यांना भरपाई देण्याचा निर्णय महापालिकेच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. धारवाड उच्च न्यायालयाने २० कोटी भरपाईची रक्कम बेळगाव महापालिकेला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार आसिफ सेठ म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाने …

Read More »