Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी

  कोल्हापूर : कोल्हापूर येथील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला रात्री ९ दरम्यान आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन पथकाचे जवान कार्यरत झाले होते. अलीकडेच वारसा स्थळाला अनुसरून नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते. केशवराव भोसले नाट्यगृहाला लागून असलेले ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान, देवल क्लब संगीत …

Read More »

डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांची बदली

  बंगळुरू : बेळगाव गुन्हे आणि वाहतूक विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांची बदली करण्यात आली असून निरंजन राजे आरस हे नवीन डीसीपी असतील. स्नेहा यांची लोकायुक्त एसपी म्हणून बदली करण्यात आली आहे. लोकायुक्त एसपी म्हणून रामनगराचे अतिरिक्त एसपी लक्ष्मीनारायण, रामनगराचे अतिरिक्त एसपी एनएच रामचंद्रैया, तुमकूर अतिरिक्त एसपी म्हणून चित्रदुर्गचे …

Read More »

नावगे क्रॉस जवळील आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या यल्लाप्पाच्या अस्थी कुटुंबीयांकडे सुपूर्द

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावाजवळ असलेल्या स्नेहम इंटरनॅशनल या कंपनीला आग लागून मृत्युमुखी पडलेला तरुण कामगार यल्लाप्पा सन्नगौडा गुंड्यापगोळ याचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याच्या अस्थी त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत, बचाव कार्य करणाऱ्या पथकाने मृत कामगार यल्लाप्पा गुंड्यापगोळ याच्या अस्थी त्याच्या कुटुंबीयांकडे …

Read More »