Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगडची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

  १७ लाख ६५ हजार नफा कारवे (रवी पाटील) : श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगड यांच्या नवव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन महात्मा फुले विद्यालय, कारवे येथे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गावडे होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य …

Read More »

पूरग्रस्तांनी घाबरून जाऊ नये : प्रियंका जारकीहोळी

  पूरग्रस्त गावांना दिल्या भेटी निपाणी (वार्ता) : आठवडाभर पडणाऱ्याया पावसामुळे निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निपाणी मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन प्रशासनाने सर्वतोपरी यंत्रणा साजरी केली असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन खासदार प्रियांका जायकीहोळी यांनी केले. निपाणी मतदारसंघातील …

Read More »

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालं पहिलं मेडल; मनू भाकरने रचला इतिहास

  भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू …

Read More »