Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सांगलीत भूकंपाचे धक्के; चांदोली धरण परिसरात जमिन हादरली, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

  सांगली : सांगलीच्या चांदोली धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु जमीन हादरल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं समोर आलंय. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला आहे. …

Read More »

कॉंग्रेसची केंद्राविरुध्द निदर्शने, घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना गोवण्याचा प्रयत्न

  सरकार अस्थिर करण्याच्या ईडीच्या प्रयत्नाविरुद्ध लढा शिवकुमार बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळ प्रकरणात ईडीचे अधिकारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची नावे जाहीर करण्यासाठी जबरदस्तीने धमकावत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावाला कलंकित करून सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नाविरुद्ध आम्ही लढा देत आहोत, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. …

Read More »

खानापूरात भांडी दुकानात चोरी; 4 लाखांची भांडी लंपास

  खानापूर : खानापूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळच असलेल्या राजा टाईल्स शेजारी स्क्रॅप आणि भांड्याच्या दुकानातील नवीन भांड्यासह अनेक वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. जवळपास 3 ते 4 लाखाच्या किमतीची भांडी चोरट्यांनी सोमवारी रात्री 12:40 ते 3 च्या दरम्यान ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. या चोरट्यांनी चक्क …

Read More »