Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपीना जामीन

  बंगळूर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती विश्वजित शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने आरोपी नवीन कुमार, अमित आणि एच. एल. सुरेश यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणातील पाचवा आरोपी अमित दिगवेकर ऊर्फ अमित ऊर्फ प्रदीप महाजन; सातवा …

Read More »

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्षपदी अनिल धुपदाळे यांची निवड

  चंदगड : चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक व डीबीसी लाईव्ह पोर्टल चॅनेलचे संपादक अनिल नयनसुख धुपदाळे (चंदगड, ता. चंदगड) यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. ते गेली ३५ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या काळात त्यांनी विविध दैनिकांत पत्रकार म्हणून …

Read More »

बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

  पंढरपूर : राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करुन त्याला सुजलाम सुफलाम ठेव. त्याच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाकडे मागितले आहे. तसेच राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढं मागणं विठुरायाच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज …

Read More »