Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्दच्या दोन विद्यार्थ्यांची ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड

  शिनोळी (रवी पाटील) : श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्दच्या कु.आरोही पुंडलिक पाटील आणि कु. तनिष्का गणपती मनोळकर या विद्यार्थिनींनी ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तालुक्यातील १२ गुणवंत विद्यार्थ्यांपैकी या दोन विद्यार्थिनींची निवड झाल्याने शाळेत आनंदाचे वातावरण आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, ग्रामपंचायत …

Read More »

कौशल्य ओळखून पालकांनी आपल्या मुलांचे करिअर घडवावे : पी. ए. धोंगडे

  बेळगाव : “भविष्यात कोणत्या संधी आहेत त्याची चाचणी करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आपल्या पाल्याचा कल कोणत्या बाजूला आहे, त्याच्यात कोणते कौशल्य आहे, याचा विचार करून पालकांनी आपल्या मुलांचे करिअर घडवावे. त्यामुळे मुले अधिक यशस्वी होऊ शकतील” असे विचार कोल्हापूरचे निवृत्त प्राध्यापक पी. ए. धोंगडे यांनी बोलताना व्यक्त केले. …

Read More »

कबड्डी स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट

  बेळगाव : शिंदोळी येथील देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत खानापूरच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने दुहेरी मुकुट तर हनीवेल स्कूल व देवेंद्र जीनगौडा शाळेने ही विजेतेपद पटकाविले. देवेंद्र जीनगौडा शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेतील प्राथमिक मुलांच्या अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने देवेंद्र जीनगौडा शाळेचा …

Read More »