Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

डीएमएस पीयु कॉलेज नंदगडमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवड

  खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पीयु कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2024 25 सालाच्या विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली. पदवी पूर्व विभागाच्या आदेशानुसार कॉलेजमध्ये मतदार साक्षरता संघ स्थापन करण्यात आला असून या संघाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व आणि योग्य उमेदवार निवडीचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे …

Read More »

सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी विलंबाबाबत उद्या निवेदन सादर करणार

  खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक सभा सोमवार दिनांक ८ जुलै रोजी पार पडली. खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या बैठकीतील ठराव व निर्णयानुसार उद्या बुधवार दि. १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता खानापूर तहसीलदारमार्फत कर्नाटक राज्य माननीय मुख्यमंत्री यांना कर्नाटक राज्य नोकरांच्या सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी विलंबाबाबत …

Read More »

अजित पवार आमदारांसह सिद्धिविनायकाच्या चरणी, निवडणुकीत यश मिळू दे; दादांचे बाप्पाला साकडे

  मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार गटाची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं… जनतेचा …

Read More »