Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

ड्रीम इंडिया कंपनीचे बेळगावात उद्घाटन

  बेळगाव : ड्रीम इंडिया कंपनी बांधकाम व कर्ज वितरण क्षेत्रामध्ये काम करीत आहे. या कंपनीच्या बेळगाव शाखेचे उद्घाटन हिंदवाडी येथे करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मनोहर कालकुंद्रीकर यांनी ड्रीम इंडिया कंपनीच्या विविध कर्ज योजनांची माहिती उपस्थितांना दिली. लोकांना आवश्यक असलेली कर्जे मिळताना अनेक अडचणींचा त्रास होतो. मात्र या कंपनीद्वारे कोणत्याही …

Read More »

पंचगंगा नदी मोसमात पहिल्यांदाच पात्राबाहेर

    कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याव पंचगंगा नदी 29 फुटांवरून वाहत आहे. …

Read More »

युवकांनी शेंद्रीय शेतीकडे वळावे : कृषी पर्यवेक्षक प्रमोद शिंगे

  एम. डी. विद्यालयात कृषी सप्ताह निपाणी (वार्ता) : ‘ॲग्रीकल्चर’ हेच आपले ‘कल्चर आहे’. ते आपण जपले पाहिजे. लोकांनी शेतकऱ्यांना मानसन्मान द्यावा. सुशिक्षित तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विविध नवप्रयोग करावेत. कडधान्ये, औषधी वनस्पती लागवड करावी. फुलोत्पादन, फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, भाजीपाला व फळ प्रक्रिया जोड व्यवसायांच्या माध्यमातून …

Read More »