Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

मंदिराच्या मालमत्तेप्रकरणी माजी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात प्रमोद मुतालिकांचे आरोप

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील श्री मारुती मंदिराची सुमारे २०० कोटी रुपयांची ९३ एकर जमीन बळकावणाऱ्या बेळगावच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र लढा देऊ, असा इशारा श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक राज्यात …

Read More »

संत मीरा अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर यांना विजेतेपद

  बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर देवेंद्र जिंनगौडा स्कूल शिंदोळी आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ, शांतीनिकेतन स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. प्राथमिक गटातील अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने संत मीरा अनगोळ शाळेचा पेनाल्टी शुटआऊटवर 5-4 असा पराभव करीत विजेतेपद …

Read More »

रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर भाजप नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती स्थिर, घरीच आराम

  नवी दिल्ली : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते घरीच आराम करत आहेत. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल (5 जुलै) सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 96 वर्षीय अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री …

Read More »