Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

समिती बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा

  शहर समितीच्या बैठकीत विचारमंथन बेळगाव : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून न जाता नव्या उमेदीने कार्यकर्त्यांनी कार्य करावे आणि सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. ३० जून रोजी झालेल्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर …

Read More »

नियती फाऊंडेशनकडून गरजू महिलेला शिलाई मशीनची मदत

  डेंग्यू जनजागृती शिबिर बेळगाव : नियती फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्त डेंग्यूबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक औषध वाटप करण्यात आले. दीपप्रज्वलन करून पूजा केल्यानंतर डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर बीके यांनी डेंग्यू आणि प्रतिबंध याविषयी सांगितले. डॉ. …

Read More »

देशभरात उद्यापासून लागू होणार नवीन फौजदारी कायदे!

  नवी दिल्ली : सोमवारपासून (1 जुलै) भारतात तीन नवीन फौजदारी कायदे भारतीय नागरी संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा लागू होणार आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीच्या तयारीसाठी सरकारने विविध केंद्रीय मंत्रालये, राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुख यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत. याशिवाय हा दिवस साजरा करण्यासाठी …

Read More »