Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर रोडवर बस स्टॉप फलक!

  बेळगाव : कर्नाटकात नवीन सरकार सत्तेत आल्यापासून महिलांना बस प्रवास मोफत केला. पण परिवहन खाते शेतात जाणाऱ्या शेतकरी महिलांना बस थांबवत नसत. आधी पैसे दिले की हवेतिथे उभे करायचे पण आता मात्र दुर्लक्ष होत होते. त्यात शहरी भाग, वडगाव, शहापूर भागातून शेतकरी महिला शहापूर, येळ्ळूर, अनगोळ, धामणे शिवारात शेती …

Read More »

संजीवीनी फौंडेशनच्या वतीने डॉक्टर्स दिनी मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान

  बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून दरवर्षी संजीवीनी फौंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी डॉ. एस. एस. चाटे, डॉ. अँटोनियो कार्व्हलो आणि डॉ. विजयालक्ष्मी पुरद या मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येणार आहे. आदर्श नगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे …

Read More »

मोफत विजेसाठी विणकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत जनस्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समस्याबाबत नागरिकांनी शहर व तालुक्यातील विविध संघटना, नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदने दिली. माणकापूर पॉवरलूम असोसिएशनतर्फे वीज दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, विणकारांची थकीत वीज बिले माफ करावीत. २० अश्वशक्ती पर्यंत …

Read More »