Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे : पन्नालाल सुराणा

  यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रदान कोल्हापूर : देशाची लोकशाही बळकट व्हायला हवी. लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक …

Read More »

द. अफ्रिकेची पहिल्यांदाच अंतिम सामन्यात एन्ट्री; ९ गड्यांनी अफगाणिस्तानचा उडवला धुव्वा

  त्रिनिदाद : टी – ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य संघांना धुळ चारत उपांत्य फेरी गाठलेल्या अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागला. आज दक्षिण- आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये लढत झाली. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा ९ गडी राखून दारुण पराभव झाला. या विजयासोबतच दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्यांदाच टी- ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात …

Read More »

अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत बाइक रॅलीद्वारे जनजगृती

  बेळगाव : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून बेळगाव जिल्हा पोलीस व चिक्कोडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या दुचाकी चालवून अंमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. यावेळी …

Read More »