Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी ५० लाख रु. अनुदान : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेंगळुरू : पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या, राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी ५० लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. आज सोमवारी विधानसौध येथे त्यांनी विधी व संसदीय कार्य व पर्यटन मंत्री एच. के. …

Read More »

केरळचे नाव बदलणार; विधानसभेत प्रस्ताव पारित

  केरळ : केरळचे नाव बदलण्यासाठी केरळमधील विधानसभेत ‘केरळम’ नाव करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. सोमवारी दुसऱ्यांदा हा प्रस्ताव मांडण्यात आला. केंद्राने जुना प्रस्ताव माघारी पाठवला होता. त्यावेळी सुधारणा करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता केरळ विधानसभेत प्रस्ताव पारित करून केंद्राकडे पाठवला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला. या …

Read More »

भारताचा ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय, कांगारु वर्ल्डकपमधून आऊट होण्याच्या मार्गावर

  भारताने दिमाखात टी-ट्वेन्टीची सेमी फायनल गाठलीय. भारताने समोर ठेवलेल्या 206 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑसी टीमला 20 षटकांत सात बाद 181 धावांवर रोखलं. अर्शदीपने तीन तर कुलदीपने दोन विकेट्स काढत कांगांरुंना ब्रेक लावला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेडच्या 43 चेंडूंमधील 76 धावांच्या झंझावाती खेळीने वनडे वर्ल्डकपच्या फायनलच्या आठवणी जाग्या …

Read More »